Red Section Separator

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री इशान्या माहेश्वरीच्या सौंदर्याची चर्चा बॉलिवूडपर्यंत आहे.

Cream Section Separator

मल्याळम सिनेमात आपल्या अभिनयाची छाप सोडणारी इशान्या सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे.

तेलुगू, तमिळ व्यतिरिक्त इशान्या माहेश्वरी बॉलिवूडमध्येही दिसली आहे.

'क्या मस्ती क्या धूम 2018' या कॉमेडी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली

बॉलिवूडमध्ये तिचे स्वप्न साकार करण्याची मोठी संधी इशान्या माहेश्वरीलाही मिळाली.

अभिनेत्री इशान्या माहेश्वरीचा जन्म 17 जून 1993 रोजी मुंबईत झाला.

इशान्याने 2016 मध्ये तामिळ चित्रपट पीगल जक्किरथाईमधून पदार्पण केले.

इशान्याने 2015 मध्ये राजू गारी गाडी तेलुगू या टॉलिवूड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.