Red Section Separator

कियारा अडवाणी ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

Cream Section Separator

कियारा अडवाणी सध्या सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे.

त्यांची प्रेमकहाणी 'शेरशाह'च्या सेटपासून सुरू झाली आहे.

कियारा अडवाणीचे पहिले नाव आलिया होते पण तिने सलमान खानच्या सांगण्यावरून तिचे नाव बदलले.

कियारा अडवाणीकडे अनेक महागड्या कार आणि आलिशान घरे आहेत.

ती मुंबईतील महालक्ष्मी टॉवरच्या प्लॅनेट गोदरेजमध्ये राहते.

कियारा अडवाणी एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेते. 'शेरशाह'साठी तिने चार कोटी रुपये घेतले होते.

कियारा अडवाणीनेही 'जुग जुग जिओ'साठी 4 कोटी रुपये घेतले होते.

कियारा अडवाणी ही जाहिरातींमधून कमाई करते. एका ब्रँडच्या प्रचारासाठी ती एक कोटी रुपये घेते.

कियारा अडवाणीच्या एकूण संपत्ती 3 दशलक्ष डॉलर एवढी किंमत आहे.