Red Section Separator
एकेकाळी टिकटॉक स्टार आणि आता सोशल मीडिया क्विन झाली आहे सोफिया अन्सारी
Cream Section Separator
पंचविशीपासून सोफिया सेक्सी लूक्ससाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध
हॉट व्हिडीओंसाठी प्रसिद्ध आहे सोफिया
सोफियाचे असंख्य चाहते आहेत तसेच तिचे विरोधक पण आहेत
भारतात टिकटॉक बंद झाल्यानंतर सोफिया यूट्युब आणि इन्स्टावर स्टार झाली आहे
सोफियाचे इन्स्टावर 98 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर तर Youtube वर 188K पेक्षा जास्त सबस्क्रायबर
सोफियाचे रील्स, यूट्युब शॉर्ट्स, छोटे व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय आहेत
बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळे काही काळ सोफियाचे इन्स्टा अकाउंट ब्लॉक झाले होते
बरेच प्रयत्न केल्यानंतर सोफियाचे ब्लॉक झालेले इन्स्टा अकाउंट रिस्टोअर करण्यात आले