Red Section Separator

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन चंदेरी दुनियेतल्या हसिनांपैकीच एक.

Cream Section Separator

डान्स, अभिनय आणि आपल्या अदांनी क्रितीनं बॉलिवूड विश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.

अलीकडेच क्रितीला मीमी चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

याच पुरस्कार सोहळ्यात लाल रंगाच्या ड्रेसमध्ये क्रिती सेनन आली अन् सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

क्रितीनं तिचे हॉट लूकमधील फोटो इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केले आहेत.

क्रिती सेननच्या अदांनी नेटकरी घायाळ न झाले तरच नवल!

फोटोमध्ये क्रिती सेनन हिने दिलेल्या पोज बघून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये क्रिती सेनन खूपच सुंदर दिसतेय.