Red Section Separator
तुम्ही पैसे न खर्च करता YouTube Premium च्या अनेक वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकता
Cream Section Separator
तुम्हाला Google Chrome मोबाईल अॅपची मदत घ्यावी लागेल.
यासाठी सर्वप्रथम गुगल क्रोम ब्राउझरमध्ये यूट्यूब ओपन करा.
यासाठी सर्वप्रथम गुगल क्रोम ब्राउझरमध्ये यूट्यूब ओपन करा.
त्यानंतर तुम्हाला ते डेस्कटॉप व्ह्यूमध्ये उघडावे लागेल.
यासाठी तुम्हाला वरच्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्समधून क्रोममध्ये दिलेला पर्याय उघडावा लागेल.
यामध्ये तुम्हाला डेस्कटॉप साइटचा पर्याय मिळेल. यावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्ही कोणताही व्हिडिओ प्ले करा.
व्हिडिओ प्ले झाल्यानंतर, होम बटण दाबा आणि होम स्क्रीनवर या.
यानंतर तुम्ही फोनचे नोटिफिकेशन ओपन करून व्हिडिओ प्ले करण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
यासह, व्हिडिओ बॅकग्राउंडमध्ये प्ले सुरू होईल.