Optical Illusions : सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजन चित्रांचा धुमाकूळ सुरु आहे. या चित्रांमध्ये तुम्हाला काहीतरी शोधण्याचे आव्हान दिले जाते. हे आव्हान शोधण्यासाठी तुम्हाला काही ठराविक वेळ दिला जातो. त्या वेळेतच तुम्हाला दिलेले आव्हान पूर्ण करायचे असते.
ऑप्टिकल इल्युजन चित्रातील गोष्ट शोधण्यासाठी मनाची एकाग्रता खूप महत्वाची आहे. डोळे आणि मन शांत ठेऊन हे चित्रातील कोडे सोडवावे लागते. तसेच अशी चित्रे सोडवल्याने मेंदूचा व्यायाम होतो असे मानले जाते.
आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये तुम्हाला खूप रंगीबेरंगी फुले दिसतील. मात्र या फुलांमध्ये एक फुलपाखरू लपले आहे. तेच फुलपाखरू शोधण्याचे आव्हान तुम्हाला देण्यात आले आहे.
ऑप्टिकल इल्युजनची चित्रे लोकांचे लक्ष वेधून घेते. फुले दिसायला सुंदर दिसत आहेत. मात्र यामध्ये लपलेले फुलपाखरू खूप चतुर आहे. लोकांच्या सहजासहजी नजरेत न येणाऱ्या ठिकाणी हे फुलपाखरू बसले आहे.
चित्रातील फुलपाखरू शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त १२ सेकंदाचा अवधी आहे. या १२ सेकंदामध्ये तुम्हाला चित्रातील फुलपाखरू शोधायचे आहे. या वेळेत तुम्ही फुलपाखरू शोधले नाही तर तुम्हीही अयशस्वी व्हाल.
फुलपाखरू खूप चतुर आहे. नागरिकांची नजर न जाणाऱ्या ठिकाणी ते बसले आहे. फक्त काही लोकांनाच ते दिसले. तुम्हीही हे फुलपाखरू शोधण्याचा प्रयत्न करू शकता.
तुम्हाला जर हे फुलपाखरू सापडले नाही तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही खालील फोटोमध्ये सहजरित्या फुलपाखरू पाहू शकता.