हुंडेकरी अपहरण प्रकरण : आरोपींकडून धक्कादायक खुलासे

अहमदनगर :- शहरातील उद्योजक,व्यावसायिक करीमभाई हुंडेकरी यांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघांना परतूर (जालना) येथे अटक केली. दोघांकडून मिळालेल्या…

अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून नेत लग्न लावणाऱ्या सरपंचासह चौघांविरुद्ध गुन्हे दाखल !

अहमदनगर :-  नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गावातील अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन तिचे गावातील तरुणाशी एका मंदिरात लग्न लावून देण्यात आले आहे.  याप्रकरणी नगर तालुका पोलिस…

पंचायत समितीच्या सदस्य पतीच्या कारमधून ५५ लाख रुपये चोरीला !

पारनेर :- उद्योजक व पंचायत समितीच्या सदस्य सुनंदा धुरपते यांचे पती सुरेश धुरपते यांनी आपल्या गाडीतून तब्बल ५५ लाख रुपये चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसांनी या घटनेबाबत संशय…

अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा चोरट्यांनी केला पोलिसांवर गोळीबार !

अहमदनगर :- जिल्ह्यातील राहाता येथे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्याचा चोरट्यांचा पाठलाग करत असताना चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, या गोळीबारात राहाता पोलिस स्टेशनचे कर्मचारी अजित…

अहमदनगर जिल्ह्यातील या संतप्त शेतकऱ्याने राज्यपालांना पाठवला ८ हजारांचा चेक

शेवगाव :- राज्यपालांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी मदत जाहीर केली, मात्र ही मदत अतिशय तुटपुंजी असून त्यात मशागतीचा खर्चसुद्धा निघणार नाही. त्यामुळे मदतीत हेक्टरी एक लाख रुपयांपर्यंत…

वडीलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 45 वर्षीय काकाची गळा चिरून हत्या !

ठाणे  :- 19 वर्षीय तरुणाने 45 वर्षीय काकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर डोकं धडावेगळं करुन बॅगेत भरुन निर्जनस्थळी फेकून दिलं.  दहिसर येथे राहणारे मयत विष्णू किसन नागरे…

बंद’ होणार देशातील ही मोठी ‘बँक’ तुमचं खातं असेल तर त्वरित करा हे काम 

वृत्तसंस्था :- आदित्य बिर्ला ग्रुपद्वारे सुरु असलेली ऑनलाईन पेमेंट बँक अर्थात आयडिया पेमेंट बँक लवकरच बंद होणार आहे,आदित्य बिर्ला स्वेच्छेने हा व्यवसाय बंद केला आहे. रिझर्व्ह बँकेने…

योगगुरू बाबा रामदेव यांना महाराष्ट्रात नो एंट्री!

वृत्तसंस्था :- योगगुरू बाबा रामदेव यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावरून देशभरात गदारोळ सुरू झाला. बाबा रामदेव यांनी पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना वैचारिक दहशतवादी…