ब्राउझिंग वर्ग

Breaking

Breaking News Updates Of Ahmednagar, Ahmednagar Breaking News in Marathi,अहमदनगर ब्रेकिंग न्यूज,अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या,Live Updates Ahmednagar

अहमदनगर जिल्ह्यातील  ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी लाईक करा https://www.facebook.com/dainikahmednagarlive  

महिला वेटरनरी डॉक्टरचा बलात्कार व हत्या करणाऱ्या आरोपींचा असा झाला एनकाउंटर

हैद्राबाद: महिला वेटरनरी डॉक्टरसोबत झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी  एनकाउंटर केला. ही संपूर्ण घटना काल  सुमारे पहाटे 3 ते 6 दरम्यान झाली. पोलिसांनी…

बाळासाहेब थोरात म्हणाले, पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात संधी देणार पण…..!

अहमदनगर - विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता भाजपची सत्ता…

पत्नीचा साडी धरुन विनयभंग, तर पतीला पट्ट्याने मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी!

शिर्डी - राहाता शहरात पिंपळवाडी रोड भागात राहणारे एका २८ वर्ष वयाच्या विवाहित तरुणीचा मागील भांडणाच्या कारणावरुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन साडी धरुन विनयभंग केला.  तसेच तरुणीस व…

भरदिवसा अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवले !

संगमनेर - संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला ५ च्या सुमारास भरदिवसा तिच्या रहात्या घराजवळून अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेले.…

दुचाकी घसरून अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

श्रीगोंदा - श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंपरी परिसरात दुचाकी रस्त्यावर स्लीप - घसरुन गाडी वरील विद्यार्थिनी निर्मला दुराजी कांबळे, वय १४, रा. म्हातारपिंपरी, ता. श्रीगोंदा ही तरुणी गाडीवरुन…

श्रीगोंदा : नवजात पुरुष जातीचे अर्भक विहीरीत फेकले !

श्रीगोंदा - शेतातील विहिरीत नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे अर्भक अज्ञात स्त्रीने बाळंत होवून ते लपविण्याच्या उद्देशाने फेकले असावे असा संशय पोलीसांनी व…

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू

राहुरी  - नगर - मनमाड रस्त्यावर डिग्रस शिवारात मुळा उजव्या कालव्याजवळ भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक देवून उडविले.  ही धडक इतकी जोराची होती की, दुचाकीवरील तरुण राजू…

भरधाव पिकअपच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

श्रीगोंदा  -  दौंड रस्त्यावर काष्टी परिसरात शिवनेरी चौकात भरधाव पिकअपच्या धडकेत पादचार्याचा जागीच मृत्यू झाला. पोपट विलास माने, वय ३८, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा असे पद्चार्याचे नाव आहे. …

चारित्र्यावर संशय घेऊन छळ, विवाहित तरुणीने स्वतःला संपवलं !

नगर  -  नगर तालुक्यात केडगाव परिसरात जयहिंदनगर, भूषणनगर भागात विवाहित तरुणी सौ. प्रियंका सुनील कांबळे, वय ३२ हिने सासरच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केली.  नवरा, सासू व सासरच्या…

पारनेर क्रीडा संकुलासाठी साडेचार कोटींचा आराखडा

पारनेर : शहरातील क्रीडा संकुलात विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी साडेचार कोटींचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात येणार आहे. आमदार नीलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तालुकास्तरीय बैठकीत…