ब्राउझिंग वर्ग

Maharashtra

अहमदनगर ब्रेकिंग : दहावीच्या विद्याथ्र्याचे अपहरण !

श्रीरामपूर ;- श्रीरामपुरातून इयता दहावीत शिकणाऱ्या आबासाहेब राजधर बाळापूरकर (वय १५) याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची फिर्याद वडील राजधर बाळापूरकर यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.…

भूमाता ब्रिगेड’च्या संस्थापक तृप्ती देसाई यांना अटक

अमरावती :- हैदराबादमधील डॉ. प्रियंका रेड्डी या तरुणीवर बलात्कार करून तिला जाळून मारण्यात आले. या लाजिरवाण्या घटनेच्या विरोधात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानासमोर…

चारचाकी वाहन चोरणाऱ्या दोन तरुणांना अटक

अहमदनगर :- नगर शहरातून चारचाकी वाहन चोरुन नेणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडले. या कारवाईत पोलिसांनी गणेश शिवाजी लोखंडे (वय २०, रा.लोंढे मळा, केडगाव), संकेत सुनील…

भाजप मध्ये उभी फूट?

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमताचा जनादेश दिला हाेता. शिवसेना- भाजपमध्ये समन्वय हाेऊन जर चर्चा झाली असती आणि भाजपने दाेन पावले मागे घेऊन शिवसेनेला एक- दाेन…

संगमनेरचे ‘ राजहंस ‘ बाळासाहेब थोरात यांच्या खेळीने काँग्रेसला अच्छे दिन !

अहमदनगर :- राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणारे व संगमनेरचे ' राजहंस ' समजले जाणारे ज्येष्ट नेते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संयमी खेळीने काँग्रेसला…

छेड काढून मुलीस घरासह पेटवण्याचा प्रयत्न

उमरगा :- तालुक्यातील मुळज येथील एका महाविद्यालयीन मुलीची सातत्याने छेड काढून विनयभंग केल्याप्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार तरुणावर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक व पोक्सो…

जन्मदाता बापच १५ वर्षांच्या मुलीला झोपेच्या गोळ्या देत करायचा अत्याचार!

चिखली :- जन्मदाता बापच १५ वर्षांच्या मुलीला झोपेच्या गोळ्या देत तीन महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करत असल्याचे प्रकरण देऊळगाव घुबे गावात उघडकीस आले आहे. सामाजिक कार्यकर्ते व…

१४ वर्षे वयाच्या मुलीवर तिघांचा बलात्कार

उमरगा :- तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार व नंतर तिचा दोघांनी विनयभंग केला. तर दुसऱ्या घटनेत मुळज येथे मुलीची छेड काढून तिला घरासह पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुगावमधील…

क्रिकेटर मनीष पांडे ‘या’ स्टार अभिनेत्रीसोबत विवाहबद्ध

टीम इंडियाचा फलंदाज मनीष पांडे अभिनेत्री आश्रिता शेट्टीसोबत  2 डिसेंबर रोजी विवाहबद्ध झाला. मुंबईतील एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये मनीषचा विवाहसोहळा पार पडला.  मनीष पांडेने विवाहसोहळ्यात…

मुलीशी चाळे करणाऱ्याला मारहाण करून काढली धिंड !

नागपूर :- घरात घुसून चार वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृत व्यक्तीला नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केली व त्याची धिंड काढून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना नागपुरातील…