Ahmednagar Political News

Ahmednagar Political News

Ahmednagar City & District Political News Updates By Ahmednagarlive24.com

Ahmednagar Politics News : Get LIVE Politics news and updates from Ahmednagar, Read Politics News,Videos,Politicians and Ahmednagar Live Election Results

मोदीनॉमिक्समुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालीय !

दिल्ली : खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य करत मोदीनॉमिक्समुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचा आरोप केला. मोदींच्या अर्थशास्त्रामुळे देशाचे एवढे नुकसान झाले आहे की, आता…

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलासा 

नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धची फौजदारी याचिका नागपूर खंडपीठाने खारीज केली. ॲड. सतीश उके यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. …

या कारणामुळे उदयनराजे भोसले यांनी मागितली मुस्लिम समाजाची माफी 

सातारा :- लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या सांगता सभेत भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य चुकीचे आहे. या वक्तव्याशी आपला संबंध नाही. पण तरीही आपण…

अजित पवारांवर गुन्हा कधी दाखल होणार ?

वृत्तसंस्था :-  सिंचन प्रकल्पांच्या कंत्राटदारांना बेकायदा निधी मंजूर करणे, निविदांचे दर अवैधरीत्या वाढवण्यात राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असल्याचा ठपका…

‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पूर्ववत सुरू करण्याची मागणी 

अहमदनगर : राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष बंद झाला आहे. त्यामुळे गरीब रुग्णांसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. रुग्णांना उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे,…

डॉ. किरण लहामटे यांना मंत्रिपद मिळणार ?

अकोले :- राज्यात महाशिवआघाडी सत्ता स्थापन करणार हे नक्की झाले आहे. त्यामुळे अकोल्याचे नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मंत्रीपद…

सरकार स्थापनेबाबत आमदार रोहित पवार म्हणतात…

अहमदनगर :- राज्यात स्थीर सरकार देण्यासाठी सकारात्मक निर्णय होईल. त्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याची माहिती कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी दिली. राज्यातील राजकीय…

सत्ता स्थापनेचा वाद ;  तिन मित्रांच्या भांडणात एकाचा कान तुटला !

लातूर: विधानसभा निवडणुक निकाल लागून महिना होत आला तरी राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये.  दररोज वेगवेगळ्या बातम्या समोर येत असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली…

अखेर शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळणार !

मुंबई :- शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्रृत्वात सरकार स्थापन करण्याची तयारी केली असून  महाशिवआघाडीमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय.  जाणून घेऊयात या…

देवेंद्र फडणवीस म्हणतात राज्यात भाजपशिवाय सत्ता येऊच शकत नाही !

मुंबई : राज्यात भाजपशिवाय सत्ता येऊच शकत नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व आमदारांना दिला आहे, राज्यात भाजपशिवाय कुणाचेही सरकार येऊ शकत नाही. राज्यातील सध्याची…