ब्राउझिंग वर्ग

Ahmednagar News

दोन तरुणांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची विष प्राशन करून आत्महत्या

नगर -  कॉलेज तरुणीने दोन तरुणाच्या रोजच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यातील कर्जत भागात जुने कोर्ट परिसरात घडला.  सविस्तर माहिती अशी…

मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ करत बेकायदेशीर तलाक, पती व कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर - शहरात विवाहितेस मुलगी झाल्याने वारंवार छळ करून तसेच पैश्याची  मागणी करत बेकायदेशीर तलाक दिल्याप्रकरणी पतीसह तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत सविस्तर माहिती…

पिसाळलेला व्यक्ती आल्याची खोटी माहीती शोशल मिडीयावर टाकणार्यांवर कारवाई करा

लोणी : सोशल मिडीयावर लोणी बुद्रुक परिसरात पिसाळलेला माणुस दिसला असुन त्याने काही नागरीकांना चावा घेवून जखमी केले असल्याचा खोटा मजकुर प्रसारित केलेल्या वृत्ताची ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीर…

शिक्षिकेच्या गळ्यातील गंठण लांबविले !

संगमनेर : शहरातील पार्श्वनाथ गल्ली येथील राखी महेश कासट या शिक्षिकेच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याचे गंठन ओरबडून अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलीवरून धूमस्टाईलने पोबारा केल्याची घटना स्वामी समर्थ…

माजी पालकमंत्री राम शिंदे यांचे स्वीय सहायक येमुल यांचे निधन

नगर : राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागात सहायक पोलिस निरीक्षक असलेले नगरचे गणेश सुदर्शन येमुल (वय ४०) यांचे पुणे येथे ह्यदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.  गणेश येमुल हे माजी…

खोटे सोने पतसंस्थेत तारण ठेवून सव्वाआठ लाखांची फसवणूक !

जामखेड :  तालुक्यातील धर्मात्मा मल्टिस्टेट क्रेडिट संस्थेच्या शाखेत आठ जणांनी ५८० ग्रॅम खोटे सोने खरे असल्याचे तारण ठेवून संस्थेची सव्वाआठ लाख रुपयांची फसवणूक केली. यासाठी संस्थेच्या सोने…

‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पूर्ववत सुरू करण्याची मागणी 

अहमदनगर : राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष बंद झाला आहे. त्यामुळे गरीब रुग्णांसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. रुग्णांना उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे,…

पारनेर पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा!

पारनेर: न्यायालयाचा विना जामीन वॉरंट बजाण्यासाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ, तसेच मारहाण केल्याप्रकरणी पारनेर येथील एकाच कुटुंबातील ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये ३…

पेट्रोल पंप दरोडा प्रकरणातील एका आरोपीस अटक !

नेवासे :-  तपासी अधिकाऱ्यांने बारकाईने तपास करीत बारीक सारीक माहिती मिळवत बारकाईने गुन्ह्याचा तपास करून घोडेगाव पेट्रोलपंप दरोड्यातील आरोपीला अटक केली. आरोपीने राहुरी तालुक्यातील…

अनाधिकृत स्फोटकांचे गोडाऊन पाडण्याची मागणी

अहमदनगर : इक्सप्लोसिवचे नियमांचे उल्लंघन करुन अरणगाव (ता. नगर) येथे बांधण्यात आलेल्या स्फोटकांच्या गोडाऊचा परवाना रद्द करावा. तसेच फायर ऑडिट न करता व नगररचना विभागाकडून कोणतीही…