MSRTC E-Shivneri Bus : महाराष्ट्रात 100 इलेक्ट्रिक बसेस धावणार ! प्रवाशांना मिळणार Ac, Tv आणि Wifi…
MSRTC E-Shivneri Bus : मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) या मार्गावर 100 इलेक्ट्रिक बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
एकूण 15 बस या…