Posted inताज्या बातम्या, आर्थिक

Rupee Price Today : अर्रर्र! रुपयाने गाठला विक्रमी नीचांक; आयात महागल्याने देशातील महागाई वाढणार

Rupee Price Today : सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण पुन्हा एकदा डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपया (Rupee) घसरला आहे. जगातील मंदीचा (World recession) परिणाम आता भारतात (India) दिसून येतोय. रुपयाने विक्रमी नीचांक गाठला (Decline of Rupee) आहे. त्यामुळे भारतात पुन्हा एकदा महागाई (Inflation) वाढू शकते. याचा सर्वसामान्य जनतेला चांगलाच फटका बसू शकतो. सध्या चलनवाढीचा […]