ब्राउझिंग वर्ग

Ahmednagar News

Ahmednagarlive24 offers 24-hour latest news on Ahmednagar politics, Ahmednagar crime, Ahmednagar local news updates,Ahmednagar marathi news & a lot more 

अहमदनगर जिल्ह्यातील  ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी लाईक करा https://www.facebook.com/dainikahmednagarlive  

तीन युद्धांत सहभागी झालेल्या पतीला पत्नीने दिला मुखाग्नी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- जैन धर्माच्या परंपरेला छेद देत पाथर्डीत पत्नीने पतीचे अंत्यसंस्कार केले आहेत. जैन समाजातील महिला घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही अंत्यसंस्काराला उपस्थित…

अहमदनगर शहरात अनिल राठोड विरोधात सगळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महापालिकेच्या सावेडीतील 6 नंबर वार्डाच्या पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट येण्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेतील बंडखोर गट अलिप्त धोरणाच्या मार्गावर असल्याने भाजप…

ऐश्वर्या वाघ हिचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरव

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथे 14 जानेवारी 2020 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा साजरा…

महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी : आमदार निलेश लंके

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सुपा : महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी असून, सुसंस्कृत व रुढी परंपरेचे पालन करणारे राज़्य आहे, असे प्रतिापदन आ. नीलेश लंके यांनी केले. पारनेर तालुक्यातील रायतळे येथील…

विद्यार्थ्यांस विनाकारण शिवीगाळ करत बेदम मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सुडके मळा परिसरात एका विद्यार्थ्यांस विनाकारण शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध तोफखाना…

तरुणी व तिच्या वडिलांना झाली दगडाने मारहाण कारण समजल्यास तुम्हाला धक्काच बसेल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संक्रांतीच्या वाणाचे मडके घरासमोर का फोडले असे विचारले असता राग येऊन तरुणीस व तिच्या वडिलांना दगडाने मारहाण करत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली…

नांदत नसलेल्या पत्नीवर चाकूचे वार करून तिचा खून करणाऱ्या पतीस झाली ही शिक्षा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस १५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा 16 Jan 2020 कोपरगाव : नांदत नसलेल्या पत्नीवर चाकूचे वार करून तिचा खून करणाऱ्या पतीस न्यायाधीश आर. बी. भागवत…

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराचे साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबांची जन्मभूमी पाथरी असल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साईबाबांची जन्मभूमी पाथरीसाठी 100 कोटी रुपये मंजूर करून…

पोलिसांनी रिक्षा चोरणाऱ्याला पकडले आणि सोडूनही देण्यात आले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दोन दिवसांपूर्वी राहाता पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरीस गेलेली प्रवाशी रिक्षा राहुरीत सापडली; मात्र रिक्षा ताब्यात घेत चोरासही पकडले. मात्र काहीवेळानंतर चोरासही…

अहमदनगर ब्रेकिंग : चायना मांजामुळे युवक गंभीर जखमी , घालावे लागले तब्बल ३२ टाके !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- चायना मांजामुळे युवक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. अरबाज शेख (वय १८) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या युवकाच्या हनुवटीखालील भाग मांजामुळे कापला गेला…