AC Using Tips : एसी वापरत असाल तर आत्ताच जाणून घ्या ‘या’ गोष्टी, नाहीतर एसीचा होईल ब्लास्ट

Published on -

AC Using Tips : मागच्या उन्हाळ्यापेक्षा यावर्षी देशात कडक उन्हाचा चटका बसणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. उकाड्यापासून संरक्षण मिळण्यासाठी अनेकजण एसी, कुलर तसेच फॅनचा वापर करत असतात. त्यात एसी वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे.

जर तुम्ही एसी वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अनेकजण एसी वापरत असताना काही गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांच्या एसीचा स्फोट होतो. जर तुम्हाला या नुकसानापासून वाचायचे असेल तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.

एसी ब्लास्ट होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. याचे सामान्य कारण हे आहे की वीज नीट पुरवली जात नाही. जर एसीमध्ये योग्य प्रकारे वीजपुरवठा होत नसेल तर तुमचा एसी ब्लास्ट होऊ शकतो.

ज्या वेळेस AC मध्ये वीज नीट पुरवली जात नाही. तेव्हा त्याच्या आपोआप आतमध्ये दाब वाढू लागतो. त्यामुळे त्याचा स्फोट होण्याची शक्यता खूप वाढू लागते.

इतकेच नाही तर जेव्हा उष्णतेचा प्रभाव जास्त होतो. तेव्हा त्याच्यावर जास्त दबाव वाढतो. त्यामुळे तुम्हाला तुमचा एसी ब्लास्ट होऊ नये असे वाटत असेल. तर काळजी घ्या.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला सतत एसी एअर फिल्टर साफ करत राहावे लागणार आहे. तसेच एसीच्या तारा नियमित तपासा आणि जास्त वेळ एसी वापरू नका.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe