Old Note Sale : तुमच्याकडेही असेल अशी नोट तर सोडू नका संधी, घरबसल्या मिळतील लाखो रुपये

Published on -

Old Note Sale : अनेकांना जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याचा छंद असतो. जर तुम्हालाही असा छंद असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुमच्याकडे आता जुनी पाच रुपयांची नोट असेल तर आता तुम्ही देखील घरीबसुन लाखो रुपयांची कमाई सहज करू शकता.

5 रुपयांच्या नोटांची विक्री करून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळवता येईल. सध्या या 5 रुपयांच्या नोटांची मागणी वाढत आहे, ज्याच्या बदल्यात फक्त एक नव्हे तर 6 लाख रुपये मिळत आहेत. समजा तुम्ही नोटा विकण्याची संधी गमावली तर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. परंतु हे लक्षात घ्या की ही नोट विक्री करण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी निश्चित केल्या आहेत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

नोटेवर असावा 786 क्रमांक

आंतरराष्ट्रीय बाजारात ज्याची मागणी वाढत आहे त्या 5 रुपयांच्या नोटा खरेदी करत असताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. यात सर्वात अगोदर 5 रुपयांच्या नोटेवर तीन अंकी अनुक्रमांक 786 लिहिला असावा. तसेच या नोटेच्या उलट बाजूने ट्रॅक्टर चालवणाऱ्या शेतकऱ्याचा फोटो असावा.

इतकेच नाही तर मुस्लीम समाजात अनुक्रमांक 786 असलेल्या नोटा फार मोठ्या किमतीला विकल्या जात असतात. ज्याच्या बदल्यात एक नव्हे तर तुम्हाला अनेक लाख रुपये सहज मिळू शकतात. समजा तुमच्याकडे एक नोट असेल तर तुम्ही ती 6 लाख रुपयांच्या आणि तीन नोटांच्या बदल्यात 18 लाख रुपयांना विकू शकता. ज्याच्या मदतीने तुम्हाला तुमचे स्वप्न सहज पूर्ण करता येईल.

या ठिकाणी करा नोटेची विक्री

हे लक्षात घ्या की ५ रुपयांच्या नोटा विकण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. कारण आता तुम्ही घरबसल्या या नोटा सहज विकू शकता. यासाठी, सर्वात अगोदर तुम्हाला eBay साइटवर विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागणार आहे. या ठिकाणी नोटा खरेदी करणारे लोक स्वतः तुमच्याशी कनेक्ट होतील,

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe