IDBI Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम आहे. सध्या IDBI बँक मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
IDBI बँक अंतर्गत “उपव्यवस्थापकीय संचालक (DMD)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आज. तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.
![IDBI Bank Bharti 2024](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/12/ahmednagarlive24-IDBI-Bank-Bharti-2024.jpg)
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत उपव्यवस्थापकीय संचालक (DMD) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
ही भरती फक्त 01 जागेसाठी होत आहे.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई येथे सुरु आहे.
वयोमर्यादा
अर्ज करण्याची वयोमर्यादा 50-58 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज एमडी आणि सीईओ संप्रदाय. IDBI बँक लिमिटेड 24 वा मजला, IDBI टॉवर, डब्ल्यूटीसी कॉम्प्लेक्स, कफ परेड, मुंबई – 400 005. या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 15 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://www.idbibank.in/ या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्ज 15 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
-अर्ज देय तारखे पूर्वी सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.