NALCO Bharti 2024: नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 518 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
NALCO Bharti 2024 Details
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | SUPT (JOT)- Laboratory | 37 |
02. | SUPT (JOT)- Operator | 226 |
03. | SUPT (JOT)- Fitter | 73 |
04. | SUPT (JOT)- Electrical | 63 |
05. | SUPT (JOT)- Instrumentation (M&R) / instrument mechanic (S&P) | 48 |
06. | SUPT (JOT)-Geologist | 04 |
07. | SUPT (JOT)- HEMM Operator | 09 |
08. | SUPT (SOT)- Mining | 01 |
09. | SUPT (JOT)- Mining Mate | 15 |
10. | SUPT (JOT)- Motor Mechanic | 22 |
11. | Dresser – Cum -First Aider (W2 Grade) | 05 |
12. | Laboratory Technician Gr.Ill (PO Grade) | 02 |
13. | Nurse Gr III (PO Grade) | 07 |
14. | Pharmacist Gr III (PO Grade) | 06 |
एकूण रिक्त जागा | 518 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- B.SC. (Hons) Chemistry
पद क्रमांक 02:
- दहावी उत्तीर्ण
- संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / टेक्निशियन मेकॅट्रॉनिक्स / इलेक्ट्रिशियन / इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / फिटर)
पद क्रमांक 03:
- दहावी उत्तीर्ण
- आयटीआय (फिटर)
पद क्रमांक 04:
- दहावी उत्तीर्ण आयटीआय (इलेक्ट्रिशियन)
पद क्रमांक 05:
- दहावी उत्तीर्ण
- आयटीआय (इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)
पद क्रमांक 06:
- B.Sc.(Hons) Geology
पद क्रमांक 07:
- दहावी उत्तीर्ण
- आयटीआय ( MMV / डिझेल मेकॅनिक)
- अवजड वाहन चालक परवाना
पद क्रमांक 08:
- माइनिंग / माइनिंग इंजीनियरिंग डिप्लोमा
- माइनिंग फोरमन प्रमाणपत्र
पद क्रमांक 09:
- दहावी उत्तीर्ण
- माइनिंग मेट प्रमाणपत्र
पद क्रमांक 10:
- दहावी उत्तीर्ण
- आयटीआय (मोटर मेकॅनिक)
पद क्रमांक 11:
- दहावी उत्तीर्ण
- प्रथमोपचार प्रमाणपत्र
- 02 वर्ष अनुभव
पद क्रमांक 12:
- दहावी / बारावी उत्तीर्ण
- लॅब टेक्निशियन डिप्लोमा
- 01 वर्ष अनुभव
पद क्रमांक 13:
- दहावी / बारावी उत्तीर्ण + GNM किंवा B.Sc (Nursing) किंवा नर्सिंग डिप्लोमा
- 01 वर्ष अनुभव
पद क्रमांक 14:
- दहावी / बारावी उत्तीर्ण
- D.Pharm
- 02 वर्ष अनुभव
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 21 जानेवारी 2025 रोजी,
- पद क्रमांक 01 ते 09 आणि 10 साठी: 18 ते 27 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 08 साठी: 18 ते 28 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 11 ते 14 साठी: 18 ते 35 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण :
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी / EWS: ₹100/-
- SC / ST / PWD / ExSM: फी नाही
महत्त्वाच्या तारखा:
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2025 आहे.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (31 डिसेंबर 2024 पासून सुरुवात) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://nalcoindia.com/ |