NMC Recruitment 2024: नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदाच्या भरतीसाठी अधिकृत भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 245 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
NMC Recruitment 2024 Details
जाहिरात क्रमांक :__________
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) [Junior Engineer (civil)] | 36 |
02. | कनिष्ठ अभियंता (विद्युत) [Junior Engineer (Electrical)] | 03 |
03. | नर्स परिचारिका [Staff Nurse] | 52 |
04. | वृक्ष अधिकारी [Tree Officer] | 04 |
05. | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक [Civil Engineering Assistant] | 150 |
एकूण रिक्त जागा | 245 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतूल्य
पद क्रमांक 02:
- विद्युत / इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी किंवा समतूल्य
पद क्रमांक 03:
- सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्रमांक 04:
- बारावी उत्तीर्ण
- GNM
पद क्रमांक 05:
- Bsc.(हॉर्टिकल्चर्स ) एग्रीकल्चर / बॉटनी फॉरेस्ट्री पदवी / वनस्पती शास्त्रातील पदवी
- 05 वर्षाचा अनुभव
या भरती बद्दल शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 15 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत विशेष सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
नागपूर, महाराष्ट्र
अर्ज शुल्क:
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹1000/-
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹900/-
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.nmcnagpur.gov.in/ |