Ordnance Factory Dehu Road Recruitment 2025: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 149 रिक्त जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2025

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2025: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत “डेंजर बिल्डिंग वर्कर” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 149 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2025 Details

जाहिरात क्रमांक: 1914/96/AOCP/HRM/OFDR/PHASE-II

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.डेंजर बिल्डिंग वर्कर149
एकूण रिक्त जागा149 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी, एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

देहू रोड, पुणे

अर्ज शुल्क:

या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्ही आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवू शकता:

  • The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune-412101 Email: [email protected] Tel. No.: 020-27167246/47/98

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख सध्या निश्चित करण्यात आलेली नाही आहे. लवकरच ही तारीख कळविण्यात येईल.

महत्त्वाची सूचना:

  • जो उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा.
  • अर्ज दिलेल्या पत्त्यावर अंतिम तारखेपूर्वी सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी.
  • अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला अर्ज पाठवावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://ddpdoo.gov.in/units/OFDR
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe