Canara Bank Bharti 2025: कॅनरा बँक अंतर्गत एकूण 60 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:
CANARA BANK BHARTI 2025

Canara Bank Bharti 2025: कॅनरा बँक अंतर्गत “स्पेशलिस्ट ऑफिसर” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

Canara Bank Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक: CB/RP/1/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.स्पेशलिस्ट ऑफिसर60
एकूण रिक्त जागा60 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण / पदव्युत्तर पदवी
  • किंवा BE / B.Tech (computer science / computer technology / computer engineering / computer science and technology / information technology / computer science and engineering / information science and engineering / electronics and communication )
  • किंवा MCA उत्तीर्ण
  • (एस सी / एस टी / PWD: 55 टक्के गुण / 03 वर्षांचा अनुभव)

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 1 डिसेंबर 2024 रोजी 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच वयोमर्यादेत एस सी आणि एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

फी नाही

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्वाची सूचना:

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
  • उमेदवारांनी अर्ज 24 जानेवारी 2025 या तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • या भरती बदल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://canarabank.com/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe