GMC Kolhapur Bharti 2025: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे 95 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:

GMC Kolhapur Bharti 2025: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय विद्यालय अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 95 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

GMC Kolhapur Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक: राछशामशावैम व छप्ररासरुको/वर्ग-4/जाहिरात/517/2024

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय)01
02.शिपाई (महाविद्यालय)03
03.मदतनीस (महाविद्यालय)01
04.क्ष – किरण परिचर (रुग्णालय)07
05.शिपाई (रुग्णालय)08
06.प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय)03
07.रक्तपेढी परिचार (रुग्णालय)04
08.अपघात सेवक(रुग्णालय)05
09.बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय)07
10.कक्ष सेवक (रुग्णालय)56
एकूण रिक्त जागा95 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

अर्ज करण्यासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच (मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ, आ.दु. घ. यांना 05 वर्षे सूट).

नोकरी ठिकाण:

कोल्हापूर

अर्ज शुल्क:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹1,000/-
  • मागासवर्गीय / आ.दु. घ. उमेदवारांसाठी: ₹900/-

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्वाची सूचना:

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारीने नोंद घ्यावी त्यामुळे अर्ज भरताना आपला अर्ज व्यवस्थितपणे भरावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

शुद्धिपत्रकयेथे क्लिक करा
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://rcsmgmc.ac.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe