CISF Constable Tradesman Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 1161 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Published on -

CISF Constable Tradesman Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 1161 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

CISF Constable Tradesman Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक:____________

पदाचे नाव आणि इतर तपशील

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.कॉन्स्टेबल / कूक493
02.कॉन्स्टेबल / कॉबलर09
03.कॉन्स्टेबल / टेलर23
04.कॉन्स्टेबल / बार्बर199
05.कॉन्स्टेबल / वॉशरमन262
06.कॉन्स्टेबल / स्वीपर152
07.कॉन्स्टेबल / पेंटर02
08.कॉन्स्टेबल / कारपेंटर09
09.कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन04
10.कॉन्स्टेबल / माळी04
11.कॉन्स्टेबल / वेल्डर01
12.कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक01
13.कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट02
एकूण रिक्त जागा1161 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • कॉन्स्टेबल / स्वीपर: 10वी उत्तीर्ण
  • उर्वरित पदे: दहावी उत्तीर्ण / आयटीआय

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 18 ते 23 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी: ₹100/-
  • एस सी / एस टी / ExSM: फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 एप्रिल 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावे.

महत्त्वाची सूचना:

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांनी आपल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपल्यावर सादर करावा.
  • या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेले मूळ पीडीएफ द्वारे डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (05 मार्च 2025 पासून सुरुवात)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.cisf.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe