जेवण बनताना कांद्याचा वापर होणार नाही हे केवळ अशक्यच. जेवण बनवताना कांदा हा महत्त्वाचा घटक मानला जातो. कांदा हा भारतातच नव्हे तर परदेशात देखील चवीसाठी वापरला जातो. पण आम्ही सांगू इच्छितो की, कांदा हा खाण्यासाठीच नव्हे तर इतर गोष्टींसाठी देखील वापरतात. कांद्याचा वापर हा स्वच्छतेसाठी, दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि इतर लहान गोष्टींसाठी केला जातो. अशा काही गोष्टीबद्दल जाणून घेऊया.
च वाढलेले असेल तर ते कमी बदत होते.
होऊन हात कोपरापर्यंत टेकलेले ाचे चवडे जमिनीला टेकलेले कंबरेचा भाग वर-खाली करा. रीराच्या स्नायूंना व्यायान होऊन बैठे काम असेल तरीही त्याचा र नाही.
झोपा, पाय गुडघ्यातून वाकवा. वे जमिनीला टेकलेले असू द्या. तळवे टेकलेले ठेवून कंबर पुन वर उचला. यानंतर कंबर पाय वर उचलूनही हा व्यायाम ता. त्यामुळे कंबरेच्या स्नायूंना नायाम मिळतो.
कार हाही सर्वांगीण व्यायाम आहे. रोज सकाळी उठल्यावर किमान बस्कार घातल्यास त्याचा अतिशय यदा होतो. स्नायु मोकळे होण्यास बराचा उपयोग होतो.
शक्य असेल त्यांनी जीम, योगा, बिक्स, पोहणे अशा ठिकाणी ■ल्यास त्याचाही शरीर बळकट ढ राहण्यासाठी नक्कीच फायदा त्यामुळे तुमचे काम बैठे असेल तरीही तुम्हाला त्याचा त्रास होत नाही

चिरलेल्या कांद्याने दुर्गंधी दूर होते
नेहमी आपण ऐकले आहे की कच्चा कांदा खाल्ल्याने तोंडाला दुर्गंधी येते, पण आपल्याला हे माहीत आहे का की यामुळे दुर्गंधी दूर करता येते. वास्तविक कांदा ज्याला मुळात वास येतो, तो एखाद्या घाण वासाला शोधू शकतो. जर आपल्या तळघरात, बुटांच्या रॅकमध्ये ओलसर वास किंवा घामाचा वास आणि चामड्याचा वास येत असेल, तर अशा ठिकाणी आपण अर्धा कांदा चिरून ठेवा. कांदा तिथली सगळी दुर्गंधी शोधून घेण्यास सक्षम आहे. पावसाळ्यात हे फार प्रभावी ठरते.
अॅव्होकॅडो साढवण्यासाठी कांदा वापरा
कांद्याचा वापर अनेक प्रकारे केला जातो जसे की अॅव्होकॅडो जास्त दिवस साठवण्यासाठी. अॅव्होकॅडो लवकर तपकिरी रंगाचे होते. बऱ्याच वेळा लोक याला एकाच वेळी संपवण्यात अक्षम असतात. याची किंमत जास्त असते, म्हणून हे काही दिवसांसाठी ठेवणे योग्य आहे. अॅव्होकॅडो लवकर खराब होऊ नये, यासाठी आपण एक युक्ती करू शकतो. कांदा अर्धा चिरून अॅव्होकॅडोजवळ ठेवून एखाद्या काचेच्या पात्रात ठेवू शकता. असं केल्याने अॅव्होकॅडो लवकर खराब होणार नाही आणि
कांद्यामध्ये असलेले सल्फर याला खराब होण्यापासून वाचवेल.
घामाचे डाग काढण्यासाठी कांदा वापरा
एखाद्या पांढऱ्या कपड्यांवर किंवा टीशर्टवर घामाचे डाग पडले असतील तर ते पिवळे होतात. असं विशेषतः पांढऱ्या टीशर्टबाबत होते. जर आपल्या कपड्यांवरदेखील असं झालं असेल तर यासाठी कांदा अर्धा चिरून कपड्यावर घासा आणि थोडा वेळ सुकू द्या. नंतर धुवा. कपड्यावर हट्टी डाग काढण्यासाठी ही सोपी युक्ती आहे.
गंजलेले डाग काढण्यासाठी कांदा वापरा
जर एखादा चाकू किंवा कात्रीला गंज लागला आहे किंवा ते फारच घाण झाले आहेत तर त्याला साबणाने धुणे योग्य नाही. यासाठी आपण अर्धा कांदा गंजलेल्या डागावर लावून ठेवावा. नंतर धुवावे. अशा प्रकारे आपण कोणत्याही गंजलेल्या डागांना काढण्यासाठी याचा वापर करू शकता. कांद्यामध्ये असलेले सल्फर गंजावर प्रक्रिया करतो आणि अशा परिस्थितीत डाग फिकट होऊ लागतात. आपली इच्छा असल्यास कांद्याच्या ठिकाणी रस्ट क्लीनरचा वापर करू शकतो, पण प्रथम आपण कांदा वापरून बघा. यामुळे आपला बराच वेळ वाचेल
डास आणि माशा घालवण्यासाठी कांदा वापरा
माशी आणि डास घालवण्यासाठी आपण कांदाही वापरू शकतो. यासाठी आपल्याला कांदा शरीरावर घासायचा आहे. जर आपण कुठे बाहेर जात असाल आणि त्या ठिकाणी बरेच कीटक असतील तर आपण चिरलेला कांदा आपल्या गळ्याजवळ किंवा हाताला आणि पायाला चोळावा.
असं केल्यानं आणि तळपायावर कांदा चोळल्याने शरीराचे तापमान देखील नियमित राहते. सर्दी किंवा हंगामी ताप येत असेल तर तोही काही प्रमाणात बरा होतो. आपण कांद्याचा वापर केसांसाठी देखील करू शकतो. कारण कांद्याने बनलेले हेअर पॅक देखील खूप परिणमकारक असतात.













