Gold Price Today : सोन खरेदीसाठी सराफा बाजारात जाताय का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किमती इतिहासात पहिल्यांदाच एका लाखाच्या वर पोहोचल्या होत्या.
या दिवशी 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. पण 23 तारखेपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण पाहायला मिळाली. 23 तारखेला सोन्याची किंमत तीन हजार रुपयांनी कमी झाली, मग या दिवसापासून पुढील पाच दिवस म्हणजे 28 एप्रिल पर्यंत सोन्याचा किमती घसरतच राहिल्या.

29 एप्रिल 2025 रोजी मात्र सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. या दिवशी 24 कॅरेट सोन्याची किंमत 440 रुपयांनी वाढली. 29 तारखेला सोन 97 हजार 970 रुपयांवर पोहोचल. काल अक्षय तृतीयेच्या दिवशी देखील सोन्याच्या किमतीत 60 रुपयांची घसरण झाली.
काल सोन्याची किंमत 97 हजार 910 रुपये एवढी नमूद करण्यात आली आहे. दरम्यान आजही सोन्याच्या किंमतीत घसरणीचा ट्रेंड कायम असून आज आपण एक मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनी सोन्याला काय दर मिळतोय ? याबाबतची माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती
मुंबई : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,430 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 740 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
पुणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,430 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 740 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
नागपूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,430 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 740 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
वसई विरार : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,460 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 770 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 930 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
ठाणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,430 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 740 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
भिवंडी : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,460 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 770 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 930 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
नाशिक : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,460 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 770 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 930 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
कोल्हापूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,430 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 740 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
लातूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,460 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 770 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 930 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
जळगाव : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,430 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 740 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.