DTP Maharashtra Jobs 2025: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत 154 जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा..

Published on -

DTP Maharashtra Jobs 2025: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत “कनिष्ठ आरेखक (गट-क), अनुरेखक (गट-क)” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 154 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

DTP Maharashtra Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक: 01/2025 & 02/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील

जा. क्र.पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01/202501.कनिष्ठ आरेखक (गट-क)28
02/202502.अनुरेखक (गट-क)126
एकूण रिक्त जागा154 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पद क्रमांक 01:

  • दहावी उत्तीर्ण
  • प्रशासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा
  • आयटीआय (सिव्हिल ड्राफ्ट्समन) किंवा समतुल्य
  • स्वयं-संगणक सहायय्यिक आराखडा (ऑटो-कॅड) किंवा
  • अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र.

पद क्रमांक 02:

  • दहावी उत्तीर्ण
  • प्रशासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा
  • आयटीआय (सिव्हिल ड्राफ्ट्समन) किंवा समतुल्य
  • स्वयं-संगणक सहायय्यिक आराखडा (ऑटो-कॅड) किंवा
  • अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय २० जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गीय, आ.दु. घ. घटकातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज शुल्क:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹1000/-
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹900/-

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीपद क्रमांक 01: येथे क्लिक करा
पद क्रमांक 02: येथे क्लिक करा
सर्वसाधारण सूचनापद क्रमांक 01: येथे क्लिक करा
पद क्रमांक 02: येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://dtp.maharashtra.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!