IBPS SO Jobs 2025: IBPS मार्फत “स्पेशालिस्ट ऑफिसर” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 1,107 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
IBPS SO Jobs 2025 Details
जाहिरात क्रमांक: CRP SPL-XV

पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01. | IT ऑफिसर (स्केल I) | 203 |
02. | ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I) | 310 |
03. | राजभाषा अधिकारी (स्केल I) | 78 |
04. | लॉ ऑफिसर (स्केल I) | 56 |
05. | HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I) | 10 |
06. | मार्केटिंग ऑफिसर (स्केल I) | 350 |
एकूण रिक्त जागा | 1007 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहेत त्या संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय एक जुलै 2025 रोजी 20 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी: ₹850/-
- एस सी / एस टी / PWD: ₹175/-
महत्त्वाच्या तारखा:
- या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
- पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2025
- मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2025
महत्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://ibps.in/ |