IBPS PO Jobs 2025: IBPS अंतर्गत “प्रोबेशनरी ऑफिसर” पदाची मेगा भरती सुरू; तब्बल 5208 जागांसाठी भरती सुरू

Published on -

IBPS PO Jobs 2025: IBPS मार्फत “प्रोबेशनरी ऑफिसर” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 5,208 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

IBPS PO Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक: CRP PO/MT-XV

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)5208
एकूण रिक्त जागा5208 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

अर्जदार उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 01 जुलै 2025 रोजी 20 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी : ₹850/-
  • एस सी / एस टी / PWD: ₹175/-

महत्त्वाच्या तारखा:

  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2025 आहे या तारखेपुर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2025
  • मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2025

महत्वाची सूचना:

  • या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  • अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2025 आहे या तारखेपुर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.ibps.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!