CDAC Jobs 2025: प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत 280 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा

Published on -

CDAC Jobs 2025: प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 280 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

CDAC Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक: CORP/ACR/02/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.डिझाईन इंजिनिअर-E1203
02.सिनियर डिझाईन इंजिनिअर-E267
03.प्रिन्सिपल डिझाईन इंजिनिअर-E305
04.टेक्निकल मॅनेजर-E403
05.सिनियर टेक्निकल मॅनेजर-E501
06.चीफ टेक्निकल मॅनेजर-E601
एकूण रिक्त जागा280 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

  • पद क्रमांक 01: 30 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 02: 33 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 03: 37 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 04: 41 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 05: 46 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 06: 50-65 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://cdac.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!