वाईट काळ पण निघून जाणार….; 28 नोव्हेंबर पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश !
Zodiac Sign : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आता लवकरच काही लोकांचा गोल्डन टाईम सुरु होणार आहे. हा महिना काही लोकांसाठी खास राहणार आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कर्मफळ दाता शनीदेव काही लोकांवर आपली विशेष कृपादृष्टी दाखवणार आहे. ज्योतिष तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जुलै महिन्यात शनीदेव वक्री झाले होते. पण आता शनी मार्गी होणार आहे. तब्बल 138 दिवसांच्या वक्री अवस्थेनंतर … Read more