शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! ट्रॅक्टरचे ट्रेलर खरेदी करण्यासाठीही मिळणार एक लाख रुपयांचे अनुदान, अर्ज कुठे करावा?
Agriculture News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील विविध घटकांसाठी असंख्य योजना सुरू करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांसाठी देखील राज्य शासनाने आतापर्यंत शेकडो योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी मदत पुरवली जाते. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सुद्धा अनुदान दिले जाते. एवढेच नाही तर ट्रॅक्टरच्या ट्रेलरसाठी सुद्धा महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून अनुदान … Read more