लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारचा दिलासादायी निर्णय
Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला होता तो अर्थात एका वर्षात लाडक्या बहिणींना अठरा हजार रुपयांचा लाभ मिळतो. दरम्यान, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक आनंदाची बातमी … Read more