iPhone, दागिने, ब्रँडेड कपड्यांचे दर गगनाला भिडणार? अमेरिकेच्या नव्या निर्णयाचा भारताला जबरदस्त फटका!
भारत आणि अमेरिकेतील व्यापार नात्यांमध्ये सध्या काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. जगभरातील उद्योगजगतात याची चुणूक जाणवत आहे आणि दोन्ही देशांमधील आर्थिक गणितं आता नव्यानं मांडली जात आहेत. कारण, 1 ऑगस्टपासून अमेरिकेने भारतातून येणाऱ्या उत्पादनांवर 25% पर्यंत आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे केवळ व्यापार नाही, तर सामान्य ग्राहकांपासून कारागिरांपर्यंत अनेकांचे जीवन प्रभावित होण्याची … Read more