खरा आनंद आणि सुख कशातून मिळते?, वाचा प्रेमानंद महाराजांचे मौल्यवान उपदेश!
वृंदावनच्या पवित्र भूमीत एक गोड आवाज आहे जो हजारो लोकांच्या मनातील काळोख दूर करतो, तो म्हणजे प्रेमानंद महाराजांचा गोड, अनुभवसंपन्न मार्गदर्शनाचा स्वर. जेव्हा जीवन कठीण वळणावर उभं राहतं, जेव्हा मन निराशेने भरतं, तेव्हा असंख्य लोक आपल्या प्रश्नांसह महाराजांच्या चरणी येतात. कोणाचं संसार डळमळीत झालेलं असतं, तर कुणाचं मन अस्थिर. पण महाराज एकच गोष्ट स्पष्ट सांगतात … Read more