‘या’ लोकांना मिळतो पाण्यासारखा पैसा! जन्मतारीखच देते लक्ष्मीचे वरदान, कोण आहेत हे भाग्यवान लोक?
माणसाचं नशीब त्याच्या हातात असतं असं आपण म्हणतो, पण अंकशास्त्र मात्र असं सांगतं की, आपल्या जन्मतारखेतही आपल्या भविष्याचे धागे विणलेले असतात. काही संख्यांना विशिष्ट ग्रहांचा प्रभाव असतो, तर काही अंक स्वतःच लक्ष्मीचे वरदान घेऊन जन्मतात. अशाच एका खास अंकाबद्दल आपण बोलणार आहोत, तो म्हणजे अंक 6. अंक 6 ज्यांचा जन्म महिन्याच्या 6,15 किंवा 24 तारखेला … Read more