OnePlus यूजर्ससाठी आनंदाची बातमी! तब्बल 13 जुन्या मॉडेल्सला मिळणार नवीन OxygenOS 16 अपडेट; UI, गेमिंग, बॅटरी सगळं बदलणार
जर तुम्ही OnePlus चे यूजर्स असाल आणि तुमच्या हातातला फोन काहीसा जुना वाटू लागला असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खरंच समाधानाची ठरणार आहे. OnePlus आपल्या अनेक जुन्या डिव्हाइससाठी Android 16 वर आधारित OxygenOS 16 अपडेट घेऊन येत आहे, आणि या नव्या अपडेटमुळे तुमच्या फोनचा लूक, कामगिरी, बॅटरी आणि सुरक्षा सर्वच बाबतीत मोठा बदल जाणवणार आहे. … Read more