श्रावण महिन्यात ‘या’ अन्नपदार्थांचे सेवन का टाळले जाते?, जाणून घ्या शास्त्रीय कारण!
श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. सण, उपवास, पूजाअर्चा आणि भक्तीमय वातावरणामुळे संपूर्ण देशात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. मात्र याच महिन्यात काही विशिष्ट पदार्थ खाण्यास मनाई केली जाते. हे फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर त्यामागे शास्त्रीय आणि आरोग्यदृष्टिकोनातूनही ठोस कारणं आहेत. भारतात श्रावण महिन्याची सुरुवात यंदा 11 जुलैपासून होणार आहे. या काळात वातावरणात … Read more