एकट्या यांग्त्झे नदीमुळे चीनला मिळतो अफाट आर्थिक आधार, भारतातील गंगा नदीपेक्षा कईपट लांब आणि रुंद! वाचा दोन्ही नद्यांची खास वैशिष्ट्यं
भारताच्या हृदयात गंगा ही केवळ एक नदी नाही, तर श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि जीवनाचा गाभा आहे. लाखो लोकांचे जीवन तिच्या काठाशी जोडलेले आहे, आणि तिच्या प्रवाहात एक पवित्रतेची भावना सामावलेली आहे. गंगा उत्तराखंडमधील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते आणि सुमारे 2,525 किमीचा प्रवास करत बंगालच्या उपसागरात विसावते. तिचा सांस्कृतिक प्रभाव एवढा खोल आहे की भारतात ती ‘गंगा … Read more