भारताचे शुभांशू शुक्ला यांना Axiom-4 मिशनसाठी किती मानधन मिळणार?, आकडा ऐकून थक्क व्हाल!
एका ऐतिहासिक अंतराळ मोहिमेत भारतीय वायुसेनेतील अधिकारी शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात उड्डाण केलं आणि भारताच्या अंतराळ इतिहासात नवीन पान जोडलं. 25 जून रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रस्थान केलं आणि भारताचे पहिले ‘ISS अंतराळवीर’ ठरण्याचा मान पटकावला. शुभांशू शुक्ला हे मूळचे लखनऊचे आहेत आणि गेली 15 वर्षे ते भारतीय वायुसेनेत लढाऊ पायलट म्हणून कार्यरत आहेत. … Read more