भिजवलेले की भाजलेले? काजू-बदाम, अक्रोड आणि मनुकासारखे ड्रायफ्रूट्स कोणत्या पद्धतीने खाल्ल्यास मिळेल फायदा?
आपल्या रोजच्या आहारात सुकामेव्याचं स्थान खास असतं. बदाम, अक्रोड, मनुका, काजू, पिस्ता अशा सुक्या फळांना आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानलं जातं. ते केवळ चवदारच नाहीत, तर ऊर्जा देणारे, मेंदूला चालना देणारे आणि शरीराला पोषण देणारे घटक असतात. पण अनेकदा मनात हा प्रश्न येतो, हे सुके फळे भिजवून खावीत की भाजून? दोन्ही पद्धतीत फायदे आहेत, पण योग्य … Read more