फक्त 1 आठवड्यात दिसेल चमत्कार! चेहऱ्यासंबंधित ‘या’ प्रॉब्लेम्सवर जबरदस्त घरगुती उपाय नक्की बघा

प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते, ते म्हणजे निरोगी, उजळ आणि नितळ त्वचा. त्यासाठी आपण महागडी उत्पादने वापरतो, पार्लरमध्ये वेळ आणि पैसे खर्च करतो, पण अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. अशा वेळी, सौंदर्य क्षेत्रातील नामवंत तज्ञ शहनाज हुसेन यांच्या घरगुती आणि नैसर्गिक टिप्स तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. विशेष म्हणजे या उपायांसाठी कोणत्याही महागड्या क्रीम्सची आवश्यकता नाही. … Read more

200 किलो सोन्याची खरी दागिने, 100 हत्तींचं ऑडिशन आणि…; ‘या’ भारतीय ऐतिहासिक चित्रपटाचे बजेट ऐकून थक्क व्हाल!

चित्रपट म्हटला की त्यात अभिनय, संगीत, कथा यांसोबतच दिसणारी भव्यता देखील महत्वाची असते. अनेक दिग्दर्शक आपल्या चित्रपटात प्रेक्षकांना त्या काळाची जाणीव करून देण्यासाठी करोडो रुपयांची गुंतवणूक करतात. काही वेळा ही गुंतवणूक इतकी भव्य असते की त्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. ‘जोधा अकबर’ हा त्यापैकी एक चित्रपट आहे, ज्यात अभिनेत्री ऐश्वर्या रायने खऱ्या सोन्याचे दागिने परिधान … Read more

क्रिकेटच्या मैदानावर फेल, पण कॉमेंटेटर म्हणून जगभर गाजतोय ‘हा’ खेळाडू!संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल

भारतीय क्रिकेट जगतात ‘आकाश चोप्रा’ हे नाव एकेकाळी भारतीय कसोटी संघात एक सलामीवीर म्हणून ओळखलं जाई, पण आज त्याला ओळखलं जातं ते त्याच्या धारदार आणि सहज समजणाऱ्या क्रिकेट कॉमेंट्रीमुळे. मैदानावर फार काही गवसलं नाही, पण कॉमेंट्रीमध्ये उतरल्यावर आकाशने आपलं वेगळंच जग निर्माण केलं आहे. आकाश चोप्राचा प्रवास उत्तर प्रदेशातील आग्र्यात जन्मलेल्या आकाशने क्रिकेटमधलं पहिलं पाऊल … Read more

शंभर वर्षांतही तुटणार नाही असा रेकॉर्ड! कोण आहे हा महान क्रिकेटपटू, ज्याच्या नावाची जगभर होतेय चर्चा?

क्रिकेटच्या इतिहासात काही क्षण असे असतात जे केवळ आकडेवारीपुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते शतकानुशतके आठवले जातात. असेच एक अविश्वसनीय आणि आजही अबाधित असलेले पान लिहिले गेले होते 19 एप्रिल 2006 रोजी, जेव्हा एका वेगवान गोलंदाजाने फलंदाजी करताना असामान्य विक्रम केला आणि तोही नाईट वॉचमन म्हणून! चितगावच्या कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज … Read more

बाजारात 5 रुपयांना मिळणारी ‘ही’ एक गोष्ट देईल सांधेदुखीपासून त्वरित आराम! काय आणि कसं करायचं ते जाणून घ्या

सध्याच्या घडीला बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोक युरिक अ‍ॅसिडच्या त्रासाने हैराण झालेले दिसून येतात. चुकीच्या आहारामुळे आणि जीवनशैलीमुळे ही समस्या झपाट्याने वाढते आहे. युरिक अ‍ॅसिड वाढल्यास सांधेदुखी, सूज आणि चालण्यात अडचण निर्माण होऊ शकते. मात्र या त्रासापासून नैसर्गिक मार्गाने आराम मिळवायचा असेल, तर आपल्या स्वयंपाकघरातील एक अत्यंत साधा पदार्थ लिंबू फार उपयोगी ठरू शकतो. आजकाल अनेक … Read more

जगातील सर्वाधिक विषारी साप आढळणारा देश तुम्हाला माहितेय का?, सर्पदंशाने होणारा मृत्यूदर ऐकून धक्का बसेल!

जगात अनेक प्राणी भयावह मानले जातात, पण जर तुम्ही कुणालाही विचाराल की सर्वात घाबरवणारा प्राणी कोणता, तर बहुतांश वेळा उत्तर मिळेल साप. त्यातच जर हा साप अत्यंत विषारी असेल, तर भीती अधिकच वाढते. पण, जगात एक असा देश आहे जिथे जगातले सर्वात विषारी साप आढळतात, तरीही तिथे दरवर्षी मृत्यूंची संख्या फारच कमी आहे. हा देश … Read more

लोन क्लोज झाल्यानंतर बँकेकडून ‘ही’ महत्वाची कागदपत्रे नक्की घ्या, अन्यथा भविष्यात येऊ शकतात मोठ्या अडचणी!

जेव्हा आपण एखाद्या बँकेतून कर्ज घेतो, तेव्हा आपोआपच त्याच्या परतफेडीची जबाबदारीही आपल्या खांद्यावर येते. कित्येक महीने कर्जाचे हफ्ते भरून अखेर एक दिवस असा येतो की संपूर्ण कर्ज फिटते, आणि आपण निश्चिंत होतो. पण, ही निश्चिंती फक्त आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर कायदेशीरदृष्ट्याही पूर्ण व्हायला हवी. कारण अनेक वेळा असे दिसून आले आहे की कर्ज फिटल्यावरही काही लहानशा … Read more

क्रिकेट जगतातील ‘या’ आहेत सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू, खेळासोबतच आपल्या सौंदर्यानेही करतात अनेकांना घायाळ!

क्रिकेट हा केवळ पुरुषांचा खेळ राहिलेला नाही, तर गेल्या काही वर्षांत महिला क्रिकेटपटूंनीही आपली चमकदार कामगिरी आणि देखणं व्यक्तिमत्त्व यामुळे जागतिक स्तरावर जबरदस्त छाप सोडली आहे. खेळगतीबरोबरच त्यांचे सौंदर्य, आत्मविश्वास आणि स्टाईलने चाहत्यांचे मन जिंकले आहे. अनेकदा त्यांच्या खेळापेक्षा त्यांच्या लूक, सोशल मीडिया फोटोज आणि स्टायलिश अदा यांचीच जास्त चर्चा होते. आज आपण अशाच काही … Read more

नशिब आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या मनी प्लांटची वाढ खुंटलीय?, मग ‘या’ खास घरगुती पद्धती वापरुन पाहा!

मनी प्लांट हे रोप नशीब, समृद्धी आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्याशी संबंधित आहे. तुम्ही कोणत्याही घरात गेलात, तर कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात तुम्हाला हे रोप दिसेलच. पण एक गोष्ट मात्र सगळ्यांच्या लक्षात येते, ती म्हणजे प्रत्येकाच्या घरात हे रोप तसंच ताजंतवानं वाढत नाही. कुठं त्याची पानं पिवळी पडतात, तर कुठं ते सुकायला लागतं. मग असं … Read more

देशातील पहिले हॉस्पिटल कधी आणि कुठे सुरू झाले? उतर फार क्वचित जणांनाच माहिती असेल!

भारतातील वैद्यकीय प्रगतीचा प्रवास फारच अद्भुत आहे. आज आपल्याकडे दिल्लीपासून मुंबईपर्यंत, छोट्या गावांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत अत्याधुनिक रुग्णालयं उभी आहेत. पण या सर्व यशस्वी प्रवासाची सुरुवात कुठून झाली, हे फार थोड्यांना माहिती आहे. भारतातलं पहिलं रुग्णालय कुठे आणि कधी उभं राहिलं, याची कहाणी जितकी ऐतिहासिक आहे, तितकीच थक्क करणारीही आहे. देशातील पहिलं हॉस्पिटल ही सुरुवात … Read more

‘हे’ आहेत भारतातील टॉप-5 म्युच्युअल फंड, ज्यांनी गुंतवणूकदारांना बनवलं मालामाल! जाणून घ्या अधिक

श्रीमंतीच्या दिशेने पाऊल टाकायचं असेल तर फक्त कमावणं पुरेसं नसतं, त्यासोबतच योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणे तितकंच महत्त्वाचं ठरतं. आजच्या तरुण पिढीसाठी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी म्युच्युअल फंड हे अशा प्रकारचं साधन बनलं आहे, जे कमी गुंतवणुकीतूनही मोठं भविष्य उभारण्याची क्षमता ठेवतं. विशेषतः ज्यांना दरमहा थोडीथोडी बचत करत दीर्घकालीन परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी म्युच्युअल … Read more

अलास्काच्या आखातात घडणारी ‘ही’ नैसर्गिक जादू पाहून वैज्ञानिकही थक्क, आयुष्यात एकदा तरी हे दृश्य बघावंच!

जगात अशा काही निसर्ग घटना आहेत, ज्या पाहून माणूस थक्क होतो, अवाक् होतो. विज्ञान त्यांचं स्पष्टीकरण देतं, पण तरीही त्या दृश्यांचा अनुभव म्हणजे एक अद्वितीय चमत्कार वाटतो. अशीच एक घटना घडते पृथ्वीच्या दोन महान महासागरांच्या संगमावर, जिथे दोन पाण्याचे प्रवाह एकमेकांना भिडतात, पण विलक्षण गोष्ट म्हणजे, ते एकमेकांमध्ये मिसळतच नाहीत. हे दृश्य इतकं अद्भुत आहे … Read more

आपल्या मुलांचं भविष्य बनवा सुरक्षित! दररोज फक्त ₹150 ची गुंतवणूक देईल लाखोंचा रिटर्न, जाणून घ्या ही भन्नाट स्कीम

आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल करायचं स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येक आई-वडिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस वाढत असताना, आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी आणि जीवनातल्या मोठ्या टप्प्यांसाठी आर्थिक तयारी करणे हे आजच्या काळात अत्यंत आवश्यक झालं आहे. याच गरज लक्षात घेऊन एलआयसीने एक अशी खास योजना आणली आहे, जी दररोज फक्त 150 रुपयांची छोटीशी गुंतवणूक करून … Read more

Emergency मध्ये वाचवेल ‘हा’ विमा! वैयक्तिक कर्जासाठीही घेता येतो इंश्युरन्स, क्लेम कसा करायचा जाणून घ्या

वैयक्तिक कर्ज घेताना आपल्यापैकी बहुतांश लोक प्रीमियम, ईएमआय, व्याजदर आणि परतफेडीच्या मुदतीकडे लक्ष देतात. मात्र अनेकांना हे माहीतच नसते की वैयक्तिक कर्जावरदेखील विमा घेता येतो, जो तुमच्या आर्थिक भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. अचानक आजार, अपघात, नोकरी गमावणे किंवा मृत्यू यांसारख्या संकटांमध्ये हा विमा तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक आधार बनतो. वैयक्तिक कर्ज हा ‘असुरक्षित कर्ज’ या … Read more

भारत शेअर बाजारात बनला नंबर-1, एक ट्रिलियन डॉलर्सची झेप घेत अमेरिका-चीनला टाकलं मागे; आता गुंतवणूकदारांचं ‘या’ क्षेत्राकडे लागलं लक्ष

भारतीय शेअर बाजाराने एक इतिहास रचला आहे, जो केवळ आर्थिक जगालाच नव्हे तर जगातील प्रत्येक देशाला थक्क करून सोडणारा आहे. ज्यावेळी अनेक देश आर्थिक अस्थिरतेचा सामना करत होते, त्याचवेळी भारताने अशा प्रकारे उंच भरारी घेतली की जगाने त्याकडे आश्चर्याने पाहिलं. मार्च 2025 पासून सुरू झालेली ही तेजी इतकी जबरदस्त ठरली की भारत आता जगातील सर्वात … Read more

भारतात ऑस्ट्रेलियाच्या 1 युरोची किंमत किती होते?, रुपया की युरो..कोणते चलन ठरते सर्वात मजबूत?

भारतातील आर्थिक जगतात परकीय चलनाच्या तुलनेत भारतीय रुपयाचे स्थान हे कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. आज आपण या लेखात ऑस्ट्रेलिया आणि भारतीय चलनाबाबत तुलनात्मक दृष्टिकोन पाहणार आहोत. उदाहरण स्वरूपात पाहिल्यास, ऑस्ट्रियामधील कोणाकडे 55,000 युरो असतील, तर त्या रकमेला भारतात किती किंमत मिळेल? आणि त्या दोन्ही चलनांमध्ये कोणते अधिक ताकदवान ठरेल?, ते पाहूया. युरो VS रुपया … Read more

अग्निवीर बनण्याची सुवर्णसंधी! 2025 साठी अर्ज सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रोसेस, पगार आणि फायदे

देशसेवा आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी चालून आली आहे. अग्निपथ योजना 2025 अंतर्गत ‘अग्निवीर’ बनण्याचा मार्ग खुला झाला असून, केवळ चार वर्षांत लष्करी अनुभव, आकर्षक पगार, विमा सुरक्षा आणि भविष्यातील करिअर संधी यांचे एकत्रित लाभ मिळवता येतात. या योजनेने गेल्या काही वर्षांत तरुणांच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली आहे आणि … Read more

विमान अपघातातही सुरक्षित राहणारा ब्लॅक बॉक्स नेमका कशापासून बनतो?, जाणून घ्या!

कोणत्याही देशात विमान अपघात झाल्यावर सर्वप्रथम शोधली जाणारी वस्तु म्हणजे ब्लॅक बॉक्स. कारण, अपघातांमागचं खरं कारण काय असतं, हे शोधण्याचं सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे ब्लॅक बॉक्स. एअर इंडिया AI171 या फ्लाइटचा झालेला भीषण अपघात आणि त्यात 241 जणांचा झालेला मृत्यू ही घटना अजूनही लोकांच्या मनात ठसलेली आहे. अशा वेळी ब्लॅक बॉक्स म्हणजे एकमात्र साक्षीदार ठरतो, … Read more