तुमचं वीकेंडचं प्लॅनिंग झालंय का? या आठवड्यात नेटफ्लिक्सवर येत आहेत 9 दमदार कथा; फॅमिली ड्रामा, थरार, प्रेमकथा आणि…
या आठवड्यात नेटफ्लिक्सवर काही दमदार कथा प्रदर्शित होत आहेत. प्रत्येक वेब सिरीज किंवा चित्रपटामागे एक वेगळी कथा, एक अनुभव आणि जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दडलेला आहे. यामध्ये प्रेमकथा आहेत, सत्य घटनांवर आधारित माहितीपट आहेत, कौटुंबिक नात्यांमधली गुंतागुंत आहे, आणि अर्थातच थरारही आहे. या आठवड्यात नेटफ्लिक्सवर काय-काय पाहायला मिळणार आहे, ते पाहुयात- ‘फॅमिलीज लाईक अवर्स’ … Read more