अहिल्यानगर जिल्ह्यात ७२ टक्के पेरण्या पूर्ण, मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली
अहिल्यानगर- नगर जिल्ह्यात आतापर्यंत ७२ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. विविध पिकांच्या ५ लाख १५ हजार ४४९ हेक्टरवर खरीप पेरण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक १ लाख ३० हजार ९२९ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत ८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये फक्त ३.८ मिलीमीटर पाऊस झाला. मागील २० दिवसांपासून पावसाने उसंत दिल्याने … Read more