खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! EPFO लवकरच गुड न्युज देणार, PF चे व्याजदर ‘इतके’ वाढणार
EPFO Interest Rate : महागाईच्या झळा बसत असतानाच सर्वसामान्यांसाठी फेब्रुवारी महिना दिलासा देणारा ठरू शकतो. एक फेब्रुवारी 2025 रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रातील मोदी सरकारने १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य पगारदार लोकांसाठी रेपो रेट मध्ये कपात करून सुखद धक्का दिला. आता रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत … Read more