…….तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार !  

Government Employee News

Government Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शासनाने आता काही नियम अधिक कठोर केले आहेत. शासकीय कार्यालयांत सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे कोण अधिकारी आहेत हेच समजत नाही. कित्येकदा अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख पटत नसल्याने सर्वसामान्य व्यक्तींना मनस्ताप सहन करावा … Read more

केंद्रीय कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिली गुड न्यूज ! ‘या’ तारखेला Pm Kisan चा 21 वा हफ्ता जमा होणार, नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी लागणार

Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवल्या जातात. यातील असंख्य योजनांच्या माध्यमातून विविध बाबींसाठी शासनाकडून अनुदान पुरवले जाते. तर काही अशा योजना आहेत ज्या की शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देतात. केंद्राची पीएम किसान सन्मान निधी योजना आणि राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अशाच योजना आहेत. … Read more

पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर! ‘या’ धरणावर तयार होणार आठपदरी पूल, 82 गावांमधील नागरिकांना होणार फायदा  

Pune News

Pune News : जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या धरणावर आठ पदरी पूल तयार केला जाणार आहे. धरणाच्या पाण्यावर बांधला जाणारा हा पूल दोन प्रमुख गावांना कनेक्ट करणार असून यामुळे तब्बल 82 गावांमधील नागरिकांचा फायदा होणार आहे. खरे तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा यासाठी … Read more

2005 च्या हिंदू वारसा (दुरुस्ती) कायद्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यास मुलीला मालमत्तेत वाटा मिळतो का ? सुप्रीम कोर्टाचे आदेश काय सांगतात? 

Property Rules

Property Rules : भारतात संपत्ती विषयक अनेक कायदे अस्तित्वात आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा कायदा म्हणजे हिंदू वारसा हक्क. खरे तर हा कायदा 1956 मध्ये अस्तित्वात आला. पुढे 2005 मध्ये यात सुधारणा करण्यात आली. या सुधारणेनुसार मुलांप्रमाणेच मुलींनाही वडिलोपार्जित मालमत्तेत समान अधिकार मिळाला. मुलगी अविवाहित असो किंवा विवाहित तिला वडिलोपार्जित मालमत्तेत मुलांप्रमाणे समान अधिकार आहे असे … Read more

मध्य रेल्वेचे महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठे गिफ्ट ! ‘या’ जिल्ह्यातुन चालवची जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

Maharashtra Railway

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाकडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून जालना ते तिरुचानूर अशी विशेष रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या विशेष एक्सप्रेस ट्रेन च्या एकूण 14 फेऱ्या … Read more

आठवा वेतन आयोग नेमका कधी लागू होणार ? कर्मचाऱ्यांना आणखी किती महिने वाट पाहावी लागणार?

8th Pay Commission

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) हा कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. पण नवीन वेतन आयोग लागू होण्यास विलंब होणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. सध्याच्या घडामोडींवरून त्याची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. नियमांनुसार, प्रत्येक 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो. अर्थात 8वा वेतन … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! पीएम किसानचा 21 वा हप्ता ‘या’ तारखेला मिळणार ! समोर आली मोठी अपडेट  

Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. ययोजनेची सुरुवात 2019 मध्ये झालीये. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते. दरम्यान आता याच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भात एक … Read more

पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत महत्त्वाचे अपडेट ! समृद्धीनंतर आता Ring Road वर पण विकसित होणार ‘ही’ सुविधा 

Pune Ring Road

Pune Ring Road : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. समृद्धी महामार्ग देखील असाच एक महत्त्वाचा प्रकल्प. याचे काम अलीकडेच पूर्ण झाले असून या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई – नागपूर प्रवास वेगवान झाला आहे. दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या रिंग रोडचे काम सुद्धा सुरू … Read more

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा जीआर ! आता….

Maharashtra Schools

Maharashtra School : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी तसेच शिक्षकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यासाठी शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अधिक महत्त्वाचा जीआर जारी केला आहे. या अंतर्गत आता पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचव्या ऐवजी इयत्ता चौथीसाठी तसेच … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांपाठोपाठ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पगारासोबत मिळणार 3% DA वाढ, पण…. 

State Employee News

State Employee News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58% करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे ही 3% वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. त्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय झाला होता. दोन टक्के महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून … Read more

पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत महत्त्वाचे अपडेट ! ‘या’ 3 गावांच्या विरोधामुळे प्रकल्प रखडणार ? 

Pune Ring Road

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या अनुषंगाने राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून शहरात दोन नवीन रिंग रोड विकसित केले जाणार आहेत. यातील एक रिंग रोड पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि एक रिंग … Read more

दिवाळीआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत मिळणार हा आर्थिक लाभ

7th Pay Commission

7th Pay Commission : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी दिवाळी बोनसची घोषणा केली होती. त्याआधी रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची घोषणा करण्यात आली होती. एवढेच नाही तर राज्य कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचे वेतन दिवाळी आधी वितरित करण्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा विचाराधी नसल्याचे समोर आले होते. याशिवाय … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांची दिन दिन दिवाळी ! दीपोत्सवात किती दिवस राहणार सुट्ट्या? समोर आली यादी

Government Employee News

Government Employee News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून ज्या दीपोत्सवाची वाट पाहिली जात होती त्याला आजपासून सुरुवात झाली आहे. दिवाळी निमित्ताने सगळीकडे उत्साह पाहायला मिळतोय. बाजारपेठा पण सजल्या आहेत. आज गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस आहे. आज पासून खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात झाली आहे. दरम्यान या … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! ऑक्टोबर महिन्याच्या वेतनाबाबत सरकारचा मोठा निर्णय

7th Pay Commission

7th Pay Commission : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अलीकडेच मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना बोनस मंजूर करण्यात आला आहे. बीएमसी आयुक्तांनी मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना 31 हजार रुपये बोनस देण्याचा मोठा निर्णय घेतला असून याबाबतचे अधिकृत परिपत्रक सुद्धा आजारी झाले आहे. खरे तर मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार 31 हजार रुपयांचा बोनस ! वाचा डिटेल्स

Diwali Bonus

Diwali Bonus : दीपोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि आता सरकारी तसेच खाजगी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची आतुरता लागली आहे. दरवर्षी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त आणि कंपन्यांकडून मोठा बोनस दिला जात असतो. सरकारी कर्मचाऱ्यांनाही आपापल्या आस्थापनांकडून बोनस देण्यात येतो आणि यामुळे त्यांची दिवाळी आनंदात साजरा होते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात आला होता. … Read more

दिवाळीत वरुणराजाची हजेरी ! ‘या’ जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता

Maharashtra Rain

Maharashtra Rain : ऑक्टोबरचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासाठी फायद्याचा ठरणार आहे. या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हा पाऊस हा रब्बी हंगामासाठी फायद्याचा ठरू शकतो. खरेतर, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आणि यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी पार खरडून निघाल्या आहेत. पिकांसमवेतच जमिनीची मातीही … Read more

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! एका झटक्यात 31 लाख लाभार्थ्यांना योजनेतून वगळलं

Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 20 हप्ते देण्यात आले आहेत आणि लवकरच 21 वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. विशेष म्हणजे काही राज्यांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा 21 … Read more

महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये दिवाळी बोनस, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट 

Diwali Bonus

Diwali Bonus : एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना या वर्षी सहा हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. सानुग्रह अनुदान म्हणून यंदा महामंडळात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 6000 रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय देण्यात आला असून यासाठीचा आवश्यक निधी शासनाकडून लवकरच उपलब्ध होणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत … Read more