AIIMS Delhi Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 199 जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Published on -

AIIMS Delhi Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत प्रोफेसर पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 199 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 मे 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

AIIMS Delhi Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक: 126/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.प्रोफेसर27
02.एडिशनल प्रोफेसर20
03.असोसिएट प्रोफेसर30
04.असिस्टंट प्रोफेसर122
एकूण रिक्त जागा199 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पद क्रमांक 01:

  • MD / MS किंवा समतुल्य
  • 14 वर्ष अनुभव

पद क्रमांक 02:

  • MD / MS किंवा समतुल्य
  • 10 वर्ष अनुभव

पद क्रमांक 03:

  • MD / MS किंवा समतुल्य
  • 06 वर्ष अनुभव

पद क्रमांक 04:

  • MD / MS किंवा समतुल्य
  • 03 वर्ष अनुभव

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 9 मे 2025 रोजी 50 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

नवी दिल्ली

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी : ₹3000/-
  • एस सी / एस टी / EWS : ₹2400/-

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 मे 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttp://www.aiims.edu/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News