Mahagenco Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 173 रिक्त जागांसाठी भरती सुरू;. त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:

Mahagenco Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 173 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

Mahagenco Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक: 02/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.कार्यकारी रसायन शास्त्रज्ञ03
02.अतिरिक्त कार्यकारी रसायन शास्त्रज्ञ19
03.उपकार्यकारी रसायन शास्त्रज्ञ27
04.सहाय्यक रसायन शास्त्रज्ञ75
05.कनिष्ठ रसायन शास्त्रज्ञ49
एकूण रिक्त जागा173 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पद क्रमांक 01:

  • B.E. / B.Tech (chemical technology / engineering)
  • किंवा M.Sc. (chemistry )
  • 09 वर्षांचा अनुभव

पद क्रमांक 02:

  • B.E. / B.Tech (chemical technology) + 07 वर्षांचा अनुभव
  • किंवा M.Sc. (chemistry) + 07 वर्षांचा अनुभव
  • B.Sc. (chemistry) + 12 वर्षांचा अनुभव

पद क्रमांक 03:

  • B.E. / B.Tech (chemical technology) + 03 वर्षांचा अनुभव
  • M.Sc. (chemistry) + 07 वर्षांचा अनुभव
  • B.Sc. (chemistry) + 07 वर्षांचा अनुभव

पद क्रमांक 04:

  • B.E. / B.Tech (chemical technology) किंवा
  • M.Sc. (chemistry) , B.Sc. (chemistry) + 03 वर्षांचा अनुभव

पद क्रमांक 05:

  • B.E. / B.Tech (chemical technology) किंवा
  • M.Sc. (chemistry) , B.Sc. (chemistry) + 12 वर्षांचा अनुभव

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 12 मार्च 2025 रोजी,

  • पद क्रमांक 01 आणि 02: 40 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 03, 04 आणि 05: 38 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण:

संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज शुल्क:

  • पद क्रमांक 01, 02, 03 आणि 04: खुला प्रवर्ग: ₹944/- (राखीव प्रवर्ग: ₹708/-)
  • पद क्रमांक 05: खुला प्रवर्ग: ₹590/- (राखीव प्रवर्ग: ₹390/-)

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

शॉर्ट नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://mahagenco.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe