अबब ! ह्या 39 मजली इमारतीत तब्बल 30,000 लोक राहतात, कुठं आहे ‘ही’ इमारत, महिन्याचे भाडे किती आहे ?

Viral News

Viral News : जगात अशा काही आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पण, या गोष्टी खऱ्या असतात आणि यामुळे लोकांचे लक्ष अशा गोष्टींकडे अधिक वेधले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये जगाने विविध क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे. स्थापत्य क्षेत्र देखील मागे राहिलेले नाही. जगात अशा कित्येक वास्तू बांधल्या गेल्या आहेत ज्या की स्थापत्यशास्त्राच्या विकासाचे … Read more

नारळ पाणी पिल्यानंतर चुकूनही खाऊ नका ‘हे’ 6 पदार्थ, अन्यथा वाढतील भयानक आरोग्य समस्या!

नारळ पाणी हे निसर्गदत्त टॉनिक मानले जाते. शरीराला थंडावा देणारे, शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल राखणारे आणि त्वचेसाठीही फायदेशीर मानले जाणारे हे पेय अनेकांच्या रोजच्या आहाराचा भाग असते. मात्र, नारळ पाणी पिल्यानंतर लगेच काही चुकीच्या गोष्टी खाल्ल्यास याचे चांगले परिणाम होण्याऐवजी तुमच्या पाचनसंस्थेवर उलट परिणाम होऊ शकतात. तेलकट मसालेदार पदार्थ सर्वसाधारणपणे नारळ पाणी पिताना आपण त्याच्या नैसर्गिक … Read more

SBI च्या 36 महिन्यांच्या एफडी योजनेत 2,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

SBI FD Scheme

SBI FD Scheme : फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव योजना हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार आहे. महिला वर्ग आणि जेष्ठ नागरिक फिक्स डिपॉझिट मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. बँकांमध्ये एफडी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजही मिळते. परंतु गेल्या काही दिवसांच्या काळात बँकांनी एफडीचे व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात … Read more

कुणालाही भावेल अशी पर्सनॅलिटी! प्रचंड आकर्षक असतात ‘या’ अंकाचे लोक, स्वभाव आणि बोलीने क्षणात जिंकतात कुणाचंही मन

आपल्याला कधी असा अनुभव आला आहे का, की काही व्यक्तींच्या बोलण्यातच इतका गोडवा असतो की आपण नकळत त्यांच्याकडे आकर्षित होतो? ते काय बोलतात, कसं बोलतात, आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व एवढं प्रभावी का वाटतं? यामागे काहीतरी खास कारण असावं असं वाटतं ना? अंकशास्त्रात अशा गोष्टींची उत्तरं खूप सुंदरपणे मिळतात. जन्मतारखेवरून माणसाच्या स्वभावाचे, वागण्याच्या पद्धतीचे आणि त्याच्या आकर्षणशक्तीचे … Read more

PNB खातेदारांसाठी मोठी बातमी!’या’ तारखेपूर्वी KYC अपडेट करा, नाहीतर खाते होईल बंद

जर तुमचं बँक खातं पंजाब नॅशनल बँकेत असेल, तर ही बातमी तुम्ही गांभीर्यानं वाचलीच पाहिजे. कारण एका महत्त्वाच्या तारीखीनंतर जर तुम्ही एक छोटं पण गरजेचं काम केलं नाही, तर तुमचं खातं बंद होण्याची किंवा व्यवहारांवर बंधन येण्याची शक्यता आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना पूर्वसूचना दिली असून, वेळेत पावलं उचलणं ही आता तुमची जबाबदारी आहे. पंजाब नॅशनल … Read more

जन्माच्या 24 तासांत ‘ही’ लस दिली नाही तर, होऊ शकतो लिव्हरचा जीवघेणा आजार! वाचा WHO चा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जर हिपॅटायटीसविरोधात वेळीच ठोस आणि सातत्यपूर्ण उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, तर 2030 पर्यंत जवळपास 95 लाख नवीन संसर्ग, यकृताच्या कर्करोगाचे 21 लाख रुग्ण आणि एकट्या संसर्गजन्य हिपॅटायटीसमुळे 28 लाख मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, ही बाब केवळ वैद्यकीय नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही गंभीर ठरते. दरवर्षी जुलै महिन्यात जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा केला जातो. … Read more

तब्बल 350 कोटींचा खर्च! महाराष्ट्रात उभारलं जातंय देशातील दुसरं खासगी रेल्वे स्टेशन, पाहा काय सुविधा मिळणार ?

भारतातील रेल्वे प्रवासाच्या अनुभवात लवकरच एक नविन अध्याय जोडला जाणार आहे. मध्य भारतात, महाराष्ट्रातील नागपूरजवळ असलेल्या अजनी रेल्वे स्थानकाचे पुर्नविकासाचे काम सध्या जोमात सुरू असून, हे भारतातील दुसरे खासगी रेल्वे स्टेशन ठरणार आहे. पहिल्या खाजगी स्टेशन राणी कमलापतीच्या यशानंतर, अजून अधिक प्रगत आणि प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात येणारे हे स्टेशन भविष्यातील रेल्वे सुविधांचं उत्तम उदाहरण ठरण्याची … Read more

महाराष्ट्रातील सोलापूरमधून ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन रेल्वेगाडी ! 26 रेल्वे स्थानकावर थांबणार

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेषता पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी सोलापूरसह धाराशिव आणि मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाने सोलापूर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील तिरुपती बालाजीच्या भक्तांसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू केली आहे. रेल्वे प्रशासनाने सोलापूर ते धर्मावरमपर्यंत नवीन साप्ताहिक विशेष गाडी … Read more

पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांपासून बचाव करायचाय?, मग रोज सकाळी प्या ‘हे’ नैसर्गिक पेय!

पावसाळा सुरु झाला की आपलं शरीर आपोआप थोडं कमजोर होतं. हवामानात गारवा असतो, भिजणं, साचलेलं पाणी आणि सर्दी-खोकल्यासारख्या आजारांची शक्यता वाढलेली असते. अशा वेळी आपल्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करणं गरजेचं होतं ज्या आपल्याला आतून मजबूत करतात. या पार्श्वभूमीवर एक साधा वाटणारा पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे पांढऱ्या भोपळ्याचा रस. पांढऱ्या भोपळ्याचा रस … Read more

पुरीच्या जगन्नाथ मंदिरात एकादशीला भाताचाच प्रसाद का देतात?, यामागील पौराणिक कथा तुम्हाला माहितेय का?

पुरीच्या जगन्नाथ मंदिराशी निगडित अनेक परंपरा आणि रहस्ये आजही भक्तांच्या मनात गूढ आहेत. त्यापैकी एक परंपरा म्हणजे एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जातो. एकीकडे हिंदू धर्मात एकादशी उपवासाचा दिवस मानला जातो, ज्या दिवशी भात खाणे वर्ज्य असते, तर दुसरीकडे जगन्नाथ मंदिरात मात्र याच दिवशी भक्तांना महाप्रसाद म्हणून भात दिला जातो. ही परंपरा कुठून सुरू झाली, यामागील … Read more

डोंबिवली ते हिमाचल प्रदेश…भारतातील ‘ही’ 6 रेल्वे स्थानके खरंच भुताने पछाडलेली?, प्रवासी आजही पाय ठेवायलाही थरथरतात!

भारताच्या रेल्वे इतिहासात अनेक रोचक गोष्टी आहेत, पण काही गोष्टींचा विचार करताच अंगावर काटा येतो. होय, आपण ज्या ट्रेनमध्ये रोज प्रवास करतो, त्याच भारतात काही रेल्वे स्थानके अशीही आहेत जी झपाटलेली मानली जातात. ही ठिकाणं रात्रीच्या वेळी इतकी भयावह होतात की स्थानिक लोक सुद्धा तिथं जायला घाबरतात. काही स्टेशनांवर प्रवाशांनी पांढऱ्या साडीतील बाईला पाहिल्याचं सांगितलंय, … Read more

भारतात कोणत्या राज्यात धावतात सर्वाधिक ट्रेन, कमाईच्या बाबतीत कोण देतं सर्वाधिक उत्पन्न? वाचा स्पेशल रिपोर्ट!

भारतातील रेल्वे ही केवळ प्रवासाचे साधन नाही, तर ती देशाच्या एकात्मतेचं आणि आर्थिक हालचालीचं प्रमुख माध्यम आहे. दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात, हजारो गाड्या देशभर धावतात, आणि कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न यातून मिळतं. पण तुम्ही कधी विचार केलात का देशातलं असं कोणतं राज्य आहे, जिथून सर्वाधिक गाड्या धावतात? आणि कोणत्या राज्यातून भारतीय रेल्वेला सर्वाधिक कमाई … Read more

एखादं गाव वसवता येईल इतकं मोठं…’हे’ आहे भारताचं सर्वात मोठं विमानतळ! पाहा खास वैशिष्ट्यं

भारतातील हवाई प्रवासाचा चेहरामोहरा दिवसेंदिवस बदलत चालला आहे. छोटे शहरंही विमानसेवेत जोडली जात आहेत. पण या सगळ्यात एक असे विमानतळ आहे जे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण आशियात आपल्या भव्यतेसाठी ओळखले जाते. हे विमानतळ इतके मोठे आहे की त्यात संपूर्ण एक गाव वसवता येईल. ज्या पद्धतीने येथे सौरऊर्जेपासून वीज निर्माण होते आणि पावसाचे पाणी साठवले … Read more

मंगळवारी आणि शनिवारी करा हनुमान चालीसा पठन, बजरंगबलीच्या कृपेने सर्व संकट होतील दूर!

अनेक घरांमध्ये सकाळची सुरुवात होते ती भगवान हनुमानाच्या नावाने. त्यांच्या भक्तांमध्ये असलेली निष्ठा आणि श्रद्धा इतकी खोल रुजलेली आहे की संकटात सापडलेला कोणताही माणूस पहिल्यांदा “जय हनुमान” म्हणतो. हनुमानजींना ‘संकटमोचन’ का म्हणतात, याचं उत्तर त्यांच्या भक्तीमधून मिळतं. हनुमान चालीसा ही त्यांच्या स्तुतीची अशी एक प्रभावी रचना आहे, जी मनाच्या खोल गुंत्यांतून मार्ग दाखवते. पण केवळ … Read more

संगमनेरमधील रायते गावच्या सरपंचाने अतिक्रमण केल्यामुळे सरपंचपद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

संगमनेर- घराचे बांधकाम करताना अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्याने तालुक्यातील रायतेच्या सरपंच रूपाली गौतम रोहम यांचे ग्रामपंचायत सदस्यपद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द ठरवले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी याबाबतचे नुकतेच आदेश दिले आहे. सदस्यपद रद्द झाल्याने रोहम यांचे सरपंच पदही रद्द झाले आहे. रायते येथील एका तक्रारीनुसार संगमनेर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी समक्ष जाऊन पंचनामा केला. सरपंच … Read more

महाराष्ट्रात एक-दोन नाही तब्बल 12 सुपरफास्ट रेल्वे मार्ग तयार होणार ! रेल्वे मंत्रालयाकडून 16,241 कोटी रुपये मंजूर

Maharashtra Railway

Maharashtra Railway : गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील रेल्वे नेटवर्क मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. अजूनही भारतीय रेल्वे कडून नवनवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे आणि देशात आणखी काही नवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. अशातच आता देशाची आर्थिक राजधानी मुंबई संदर्भात मोठी बातमी … Read more

शास्त्रज्ञांचं धक्कादायक निरीक्षण! समुद्र तापतोय, लाखो मासे स्थलांतरित होतायत…संपूर्ण जीवसृष्टी संकटात?

हवामान बदलाचं वास्तव समुद्रात जास्त प्रकर्षानं दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत समुद्रातील तापमान इतकं वाढलं आहे की, त्यामुळे मासे आणि इतर सागरी जीव अक्षरशः स्थलांतर करू लागले आहेत. 2014 ते 2016 या काळात उत्तर अमेरिका किनारपट्टीच्या पॅसिफिक भागात घडलेली ही सागरी उष्णतेची लाट केवळ एक हवामानशास्त्रीय घटना नव्हती, ती एक मोठा इशारा होती, जो … Read more

जवळच्या मित्राने घरी येत मित्राचे चोरले १ लाख रूपये, राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल

राहुरी- वाढदिवसाच्या निमित्ताने मित्राला जेवायला घेऊन जातो, असे सांगून एका युवकाने आपल्या मित्रालाच घराबाहेर पाठवून त्याच्या घरातून एक लाख रुपये चोरल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे २० जुलै रोजी दुपारी घडली. याप्रकरणी आरोपी सचिन मच्छिद्र ढोकणे याच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की दत्तात्रय … Read more