Nag Panchami 2025: नागदेवाचा कोप ओढावून घेऊ नका, नाग पंचमीला काय करावे-काय नाही? जाणून घ्या
दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला साजरी होणारी नाग पंचमी, केवळ एक धार्मिक परंपरा नसून, निसर्गाशी जोडलेली आणि आपले पूर्वज, प्राणी-जगतातील सहजीवन यांना स्मरण करणारी एक भावनिक परंपरा आहे. या वर्षी नाग पंचमी 29 जुलै 2025 रोजी साजरी होणार असून, तिच्या अनुषंगाने काही विशेष धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक नियम पुन्हा चर्चेत आले आहेत. यातील एक … Read more