भारताची लॉटरी! राजस्थानच्या वाळवंटात सापडला 17 दुर्मिळ खनिजांचा खजिना, पाहा भारताला काय फायदा होणार?
राजस्थानच्या तप्त वाळवंटात नुकताच असा खजिना सापडला आहे, जो भारताच्या भविष्यासाठी ‘गोल्डमाईन’ ठरू शकतो तो म्हणजे दुर्मिळ पृथ्वी खनिजांचा (Rare Earth Elements) साठा. अनेक वर्षांपासून चीन या खनिजांवर जागतिक मक्तेदारी गाजवत होता. पण आता भारतातही असे साठे सापडू लागलेत, ज्यामुळे ही मक्तेदारी डळमळीत होण्याची शक्यता आहे. भारत सरकारच्या संस्थांनी राजस्थानातील जमीनींमध्ये 17 दुर्मिळ खनिजांची उपस्थिती … Read more